Maza Hoshil Na Upcoming TWIST | आदित्यच्या खुनाचा प्रयत्न | माझा होशील ना | Zee Marathi

2021-06-28 5

झी मराठीवरील माझा होशील ना या मालिकेत आता नवीन ट्विस्ट येतोय. आदित्यला गोळी लागतानाचे आणि सईच्या हातात बंदूक असल्याचे फोटोज वायरल होत आहेत. मालिकेच्या आगामी भागांमध्ये काय कथानक दिसणार आहे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter : Kimaya Dhawan Video Editor : Ganesh Thale